मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

व्ही- स्कूल फ्री

 *एक हात मदतीचा-विद्यार्थी शिक्षणाचा*

    *📚📱📱📱📱📱📱📚*

*प्रिय पालक/विद्यार्थी,*

ज्या विद्यार्थी पालकांकडे स्मार्टफोन/अँड्रॉईड मोबाईल आहे. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये *V-School Free* हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन पुढील प्रोसेस पुर्ण करावी. ॲप डाऊनलोड झाल्यानंतर....

*➡️खालीलप्रमाणे अकाऊंट तयार करा.*

1.पालकाचे पुर्ण नाव

2.मोबाईल नंबर

3.ईमेल आयडी

4.जात संवर्ग (यादीतून सिलेक्ट करा)

5.उत्पन्न (यादीतून सिलेक्ट करा)

त्यानंतर *एका मोबाईल/अकाऊंटवर 4 विद्यार्थी जोडता येणार* असल्याने आपल्या कुटुंबातील/शेजारील/ गल्लीतील तसेच आपल्या शाळेत अथवा इतर शाळेत शिकणारी इ.1 ली ते 10 ची मुलांची नावे जोडून त्यांना वर्गानुसार अभ्यासाची संधी उपलब्ध करुन द्यावी. ज्या शाळेचा विद्यार्थी जोडायचा असेल त्या शाळेचा युडायस कोड टाईप करुन शाळेचे नाव सिलेक्ट करा. (उदा.जि.प.पिंगळवाडे शाळेसाठी 27030102801 टाईप करा.)

*➡️खालीलप्रमाणे विद्यार्थी प्रोफाईल तयार करा.*

1.विद्यार्थ्याचे नाव

2.विद्यार्थ्याचे आडनाव

3.जन्म दिनांक

4.लिंग (पु/स्त्री सिलेक्ट करा.)

5.इंग्रजीत सांकेतिक नाव टाईप करा.

➡️खालील शब्दावर क्लिक करुन *व्ही-स्कूल फ्री* ॲप डाऊनलोड करा.👇🏻👇🏻👇🏻


V-School Free

V-School Free


*✍🏻दत्तात्रय सोनवणे* (9420111182)

*तंत्रस्नेही तथा जि.प.शिक्षक अमळनेर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा