किशोर गोष्टी

❇️📚🤷‍♀️ किशोर गोष्टी 🤷‍♂️📚❇️

 (महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम)

किशोर मासिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने हाती घेतलेल्या "किशोर गोष्टी" हा उपक्रम दि.27 मार्च पासून सुरु झाला असून वर्षभर साधारण 50 आठवडे चालणाऱ्या या उपक्रमात मान्यवर बालसाहित्यिक किशोर मध्ये प्रकाशित झालेली त्यांची गोष्ट मुलांना सांगणार आहेत. eBalbharati च्या msbt या युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी स.11वा. मुलांना या गोष्टी Live पाहता येणार आहेत.

चला तर बालमित्रांनो, तुमच्या आवडीच्या गोष्टी ऐकू आणि पाहूया...

※※※※※※※※※※※※※※※※※※※※※※※

➡️गोष्ट अकरावी (दि.05-06-2021)

'मुंग्यांचे अद्भुत विश्व'

सादरकर्ते: प्रा.प्रदीपकुमार माने

(विज्ञान लेखक)

गोष्ट पाहण्यासाठी खालील👇 इमेज वर क्लिक करा.


※※※※※※※※※※※※※※※※※※※※※※※

आणि हो, तुमच्यासाठी या सर्व गोष्टी तुमच्या सवडीने पाहता याव्यात व तेही एकाच ठिकाणी यासाठी मी या ब्लॉगवर दिनांक निहाय उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे माझ्या या ब्लॉगला भेट द्यायला विसरू नका हं!

   मागील आठवड्याच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील गोष्टीच्या नावावर क्लिक करा.

गोष्ट पहिली :- झाडे बोलू लागली तर

गोष्ट दुसरी :- गुपी गाईन बाघा बाईन

गोष्ट तिसरी :- गोष्टी - कोडी

गोष्ट चौथी :- शोध

गोष्ट पाचवी :- एका शास्त्रज्ञाची गोष्ट

गोष्ट सहावी :- मोबाईल गँगची गोष्ट

गोष्ट सातवी :- सुखी राजपुत्र

गोष्ट आठवी :- डिप्रेशन असलं काय नसतंय

गोष्ट दहावी :- प्लास्टिकचा भस्मासुर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: