आदर्श परिपाठ

आदर्श परिपाठ 

आपल्या शाळेची सुरुवात परिपाठाने होत असते. दैनिक परिपाठ मुलांना नित्य नवी शक्ती / उर्जा देत असतो. त्यासाठी आपण खालील बाबींचा वेळ व नाविन्यता यानुसार कल्पकतेने नियोजन करुन शाळेचा परिपाठ सादर करु शकतो.

राष्ट्रगीत

संविधान वाचन / गायन

प्रतिज्ञा [(सोम,मंगळ)-मराठी] [(बुधवार गुरुवार)-हिंदी] [(शुक्रवार,शनिवार)-इंग्रजी]

प्रार्थना (शाळेने दिवसा (वार) नुसार 6 वेगवेगळ्या प्रार्थना निवडाव्यात)

सुविचार

दिनविशेष

बोधकथा

आजच्या बातम्या

इंग्रजी शब्द रोज 10 ते 15

इंग्रजी संभाषण

जो दिनांक तो पाढा

सामान्यज्ञान ( प्रश्नमंजुषा)

शुभचिंतन (वाढदिवस)

पसायदान

देशभक्ती गीत

मौन

1 टिप्पणी:

  1. श्री दत्तात्रय सोनवणे सरजी तुम्ही खूपच सुंदर आणि उपयुक्त असा ब्लाॅग तयार केला आहे शैक्षणिक असा कोणताही घटक नाही असे झालेच नाही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

    उत्तर द्याहटवा