ई-साहित्य

ई-साहित्य प्रतिष्ठानच्या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फेरफटका मारा. फ्री आणि ईझी. बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. 

उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही. 

त्यासाठी खालील शब्दावर क्लिक करा.

ई-साहित्य



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा