"गोष्टीचा शनिवार (रिडींग प्रोग्राम)"
प्रथम बुक्स व SCERT यांचे संयुक्त विद्यमानेेेेेेेे आयोजित गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे सर्व वर्गांसाठी एकत्रित स्मार्ट पीडीएफ तयार केले असून त्या पीडीएफ मध्ये *गोष्टीचा शनिवार* या रिडींग प्रोगाम मधील इ.1 ली ते 8 वी साठी असलेली *महिन्याची थीम, पुस्तकाचे नाव, पुस्तक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक, गोष्टीचा व्हिडीओ, करावयाची कृती* इ.सर्व एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गासाठीचे पुस्तक निवडून त्याचे वाचन करावे व आपल्या वर्गासाठी सुचवलेली कृती करुन पहावी.
*गोष्टीचा वार शनिवार*
*पुस्तक वाचू मजेदार...।।*
विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक वाचून तुम्हास आलेल्या अनुभवाचे लेखन तसेच सुचवलेल्या कृतीचा फोटो अथवा व्हिडीओ आपल्या गृपवर शेअर करायला विसरु नका.
*✍🏻संकलन व pdf निर्मिती*
दत्तात्रय सोनवणे (मो.नं.9420111182)
तंत्रस्नेही शिक्षक तथा मुख्याध्यापक
जि.प.उ. प्रा.शाळा पिंगळवाडे (अमळनेर)
सर गोष्टींचा शनिवार या उपक्रमाची चालू आठवड्याची लिंक मिळेल का?🙏🙏
उत्तर द्याहटवाInformation about this program
उत्तर द्याहटवापरिपत्रक
उत्तर द्याहटवादिनांक 27/12/2021ची लिंक हवी आहे.
उत्तर द्याहटवासर्व गोष्टींची लिंक पाठवा
उत्तर द्याहटवा