आपत्ती व्यवस्थापन

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर जि.जळगाव 

शाळेचा 'जनजागृती'पर उपक्रम

😷कोविड-19 जनजागृती मोहिम😷


           कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या या आपत्तीबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आमच्या शाळेमार्फत "कोविड-19 जनजागृती मोहिम" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात प्रश्नावली द्वारे कोरोना विषयक सामान्यज्ञान व घ्यावयाची दक्षता याबाबत पडताळणी होऊन View score वर क्लिक करुन आपले प्राप्त गुण पाहू शकतो. 
           तसेच आपणांस म.गटविकासाधिकारी सोा.पं.स.अमळनेर, म.गटशिक्षणाधिकारी सोा.पं.स.अमळनेर व  मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीचे "ई-प्रमाणपत्र" आपण नोंदवलेल्या अधिकृत ईमेल वर तात्काळ उपलब्ध होणार आहे. 
           तरी या जागतिक आपत्तीच्या काळात आरोग्य विषयक जनजागृती मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर नागरीक यांनी जास्तीत जास्त संख्येने सक्रिय सहभाग नोंदवावा ही विनंती.
           प्रश्नावली सोडवूूूण आपल्या नावाचे आकर्षक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खाली दर्शवलेल्या नमुना प्रमाणपत्रा खालील  "START" या शब्दावर क्लिक करा.

"START"

****************************************
****************************************

~: प्रेरणा व मार्गदर्शन :~
मा.श्री.संदीपजी वायाळ
गटविकासाधिकारी पंचायत समिती अमळनेर
मा.श्री.राजेंद्रजी महाजन 
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर
मा.श्री.बी.पी.चौधरी
अधिक्षक (शापोआ) पंचायत समिती अमळनेर
मा.श्री.पी.डी.धनगर
शिक्षण विस्तार अधिकारी अमळगाव बीट
मा.श्री.गोकुळ आनंदा पाटील
केंद्रप्रमुख, समूह साधन केंद्र अमळगाव

~: संकल्पना व निर्मिती :~
श्री.दत्तात्रय बारकू सोनवणे (9420111182)
तंत्रस्नेही शिक्षक तथा मुख्याध्यापक

~: संकलन व सहकार्य :~
श्री.प्रविण राजधर पाटील (पदवीधर शिक्षक)
श्री.रविंद्र सुकदेव पाटील (उपशिक्षक)
श्रीम.वंदना बळवंतराव सोनवणे (उपशिक्षिका)

Stay Home...! Stay Safe...!!
‼️🙏🏻‼️🙏🏻‼️🙏🏻‼️🙏🏻‼️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा