रविवार, १६ जानेवारी, २०२२

साप्ताहिक स्वाध्याय उपक्रम

व्हॉटसअप स्वाध्याय आता नविन वेब पेज व ॲपवर


स्वाध्याय 26वा आठवडा (15 ते 21जाने.) 
पासून नविन बदल...


1.लिंकवर क्लिक करून ॲप इन्स्टॉल करा.
2.यापुर्वीचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
3.मोबाईलवर 4 अंकी OTP येईल तो टाका.
4.रजिस्टर्ड मोबाईलवर यापुर्वी तुम्ही जोडलेले विद्यार्थी दिसतील.
5.आता आलेल्या पेजवर "नमस्कार" वर क्लिक करा.
6.ज्या विद्यार्थ्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे त्याच्या नावाला क्लिक करा.
7.त्या विद्यार्थ्याच्या वर्गानुसार व विषयानुसार आलेला स्वाध्याय फक्त क्लिक करून सोडवा. पुर्वीप्रमाणे क्रमांक टाईप करायची गरज नाही.

खालील इमेजवर क्लिक करुनही Conve Genius (CG)ॲप इन्स्टॉल करता येईल..👇🏻👇🏻



...अधिक माहितीसाठी...
दत्तात्रय सोनवणे (9420111182)
तंत्रस्नेही शिक्षक तथा मुख्याध्यापक
जि.प.उ.प्रा.शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा