सानेगुरुजी शै.विचारमंच अमळनेर
व
शिक्षण विभाग, पंचायत समिती अमळनेर
यांचे संयुक्त विद्यमाने पूज्य साने गुरुजी लिखित "श्यामची आई" पुस्तकाचे अभिवाचन उपक्रमातील श्रवणकथा ऐकण्यासाठी खालील कथेच्या नावाला क्लिक करा.
क्रमवार कथेचे शिर्षक व कंसात वाचक स्वर नमुद केला आहे.
- शुभेच्छा संदेश (म.गशिअ) व प्रस्तावना (श्री.दत्तात्रय सोनवणे)
- प्रारंभ (श्रीम.जयश्री पवार)
- रात्र पहिली- सावित्री व्रत.(श्री.रामेश्वर भदाणे)
- रात्र दुसरी- अक्काचे लग्न (श्रीम.कविता पाटील)
- रात्र तिसरी- मुकी फुले (श्री.शरद पाटील)
- रात्र चौथी- पुण्यात्मा यशवंत (श्रीम.प्रमिला मोरे)
- रात्र पाचवी- मथुरी (श्री.अशोक पाटील)
- रात्र सहावी- थोर अश्रू (श्रीम.सुषमा तायडे)
- रात्र सातवी- पत्रावळ (श्री.चंद्रकांत देसले)
- रात्र आठवी- क्षमेविषयी प्रार्थना (श्रीम.सिमा पाटील)
- रात्र नववी- मोरी गाय (श्री.रविंद्र पाटील)
- रात्र दहावी- पर्णकुटी (श्रीम.सुनिता पाटील)
- रात्र अकरावी- भूतदया (श्री.चंद्रकांत पाटील)
- रात्र बारावी- श्यामचे पोहणे (श्रीम.सारिका पाटील)
- रात्र तेरावी- स्वाभिमान रक्षण (श्री.विजय पाटील)
- रात्र चौदावी- श्रीखंडाच्या वड्या (सौ.रेखा मराठे)
- रात्र पंधरावी- रघुपती राघव राजाराम (श्री.विलास पाटील)
- रात्र सोळावी- तीर्थयात्रार्थ पलायन (श्रीम.मनिषा पाटील)
- रात्र सतरावी- स्वावलंबनाची शिकवण (श्री.कुणाल पवार)
- रात्र अठरावी- अळणी भाजी (श्रीम.कल्पना साळुंखे)
- रात्र एकोणिसावी- पुनर्जन्म (श्री.प्रेमराज पवार)
- रात्र विसावी- सात्त्विक प्रेमाची भूक (श्रीम.प्रतिभा पाटील)
- रात्र एकविसावी- दुर्वांची आजी (श्री.रत्नाकर पाटील)
- रात्र बाविसावी- आनंदाची दिवाळी (श्रीम.सुनंदा पवार)
- रात्र तेविसावी- अर्धनारी नटेश्वर (श्री.गोपाल हडपे)
- रात्र चोविसावी- सोमवती अवस (श्रीम.गायत्री देसले)
- रात्र पंचविसावी- देवाला सारी प्रिय (श्री.सतिलाल बोरसे)
- रात्र सव्विसावी- बंधुप्रेमाची शिकवण (सौ.छाया इसे)
- रात्र सत्ताविसावी- उदार पितृहृदय (श्री.निरंजन पेंढारे)
- रात्र अठ्ठाविसावी- सांब सदाशिव पाऊस दे (श्रीम.पाकिजा पिंजारी)
- रात्र एकोणतिसावी- मोठा होण्यासाठी चोरी (श्री.जे.एस.पाटील)
- रात्र तिसावी- तू वयाने मोठा नाहीस...मनाने (श्रीम.अर्चना बागुल)
- रात्र एकतिसावी- लाडघरचे तामस्तीर्थ (श्री.मनोहर नेरकर)
- रात्र बत्तिसावी- कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक (श्रीम.मनिषा पाटील)
- रात्र तेहतिसावी- गरिबांचे मनोरथ (श्री.सचिन पाटील)
- रात्र चौतिसावी- वित्तहानीची हेटाळणी (सौ.नुतन पाटील)
- रात्र पस्तिसावी- आईचे चिंतामय जीवन (श्री.रामकृष्ण बाविस्कर)
- रात्र छत्तिसावी- तेल आहे, तर मीठ नाही ! (श्रीम.स्वाती कदम)
- रात्र सदतिसावी- अब्रूचे धिंडवडे (श्री.वाल्मिक मराठे पाटील)
- रात्र अडतिसावी- आईचा शेवटचा आजार (श्रीम.निलम चौधरी)
- रात्र एकोणचाळिसावी- सारी प्रेमाने नांदा ! (श्री.सुधीर चौधरी)
- रात्र चाळिसावी- शेवटची निरवानिरव (सौ.रत्ना भदाणे)
- रात्र एकेचाळिसावी- भस्ममय मूर्ती (श्री.प्रविण पाटील)
- रात्र बेचाळीसावी- आईचे स्मृतिश्राध्द (सौ.सुनिता लोहारे)
I am happy
उत्तर द्याहटवादर्शन महेश पाटील
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती
उत्तर द्याहटवादत्ता सर, या उपक्रमात सहभागी केल्याबद्दल प्रथमतः धन्यवाद! ब्लॉग उत्कृष्ट आहे.👍👌
उत्तर द्याहटवा