5th Class Online Result

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर

खुशखबर ! खुशखबर !! खुशखबर !!!

 *📱पाचवीचा निकाल ऑनलाईन📱*

राजर्षी छत्रपती शाहू महाराज* यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दि.6 मे 2023 रोजी *शाळेचा निकाल* जाहीर करणेबाबत शासनस्तरावरील सूचनेनुसार *जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे* शाळेचा शै.वर्ष 2022-23 चा निकाल प्रत्यक्ष जाहीर करतांना सुटीनिमित्त इतरत्र गेलेल्या व बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना आहे त्या ठिकाणी, तो ही मोबाईलवर निकाल पाहता यावा म्हणून प्रायोगिक तत्वावर *पाचवीचा निकाल ऑनलाईन* उपलब्ध करुन दिला आहे. लवकरच उर्वरित सर्व इयत्तांचाही निकाल ऑनलाईन पहावयास मिळेल...👍🏻👍🏻


निकाल चेक करण्यासाठी खालील "Online Result" या शब्दावर क्लिक करुन शाळेचा युडायस नंबर 27030102801 टाईप करावा. त्यानंतर विद्यार्थ्याची इयत्ता व तुकडी निवडून हजेरी क्रमांक टाईप करुन जन्म तारीख सेट करावी.

👇🏻👇🏻👇🏻

Online Result


-: मार्गदर्शन व प्रेरणा :-

मा.श्री.विश्वासराव पाटील (गटशिक्षणाधिकारी अमळनेर)

मा.श्री.पी.डी.धनगर (शिक्षणविस्ताराधिकारी अमळगाव)

मा.श्री.रावसाहेब पाटील (शिक्षणविस्ताराधिकारी मारवड)

मा.श्री.चंद्रकांत साळुंके (केंद्रप्रमुख अमळगाव)


-:अनमोल सहकार्य:-

श्रीम.वंदना भगवानराव ठेंग (मुख्याध्यापिका)

श्री.प्रविण राजधर पाटील (पदवीधर शिक्षक)

श्री.रविंद्र सुकदेव पाटील (उपशिक्षक)

श्रीम.वंदना बळवंतराव सोनवणे (उपशिक्षिका)


-:तांत्रिक सहाय्य:-

मा.श्री.संजय गोरे सर


-:निर्मिती व संकल्पना:-

श्री.दत्तात्रय बारकू सोनवणे (तंत्रस्नेही शिक्षक)

जि.प.उ.प्रा.शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा