╭══════════════════╮
श्यामची आई अभिवाचन (audible)
╰══════════════════╯
सानेगुरुजी शै.विचारमंच अमळनेर
व
शिक्षण विभाग, पं.स. अमळनेर
यांचे संयुक्त विद्यमाने
"श्यामची आई अभिवाचन (audible)"
अमळनेर तालुक्यातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी *"श्यामची आई"* पुस्तकातील कथांचे क्रमश: दररोज एक कथा याप्रमाणे ऑडीओ स्वरुपात देण्यात येत आहे. याचा विद्यार्थ्यांनी जरुर लाभ घ्यावा.
शुभारंभ दि.11- 06-2021
भाग :- एक
आजच्या ऑडीओ मध्ये...
-: शुभेच्छा संदेश :-
मा.श्री.आर.डी.महाजन साहेब
(गटशिक्षणाधिकारी पं.स.अमळनेर)
-: प्रस्तावना :-
वाचक स्वर :- श्री.दत्तात्रय सोनवणे
शुभेच्छा संदेश व पुस्तकाची प्रस्तावना ऐकण्यासाठी खालील
इमेजवर क्लिक करा.👇👇👇
उपक्रम संयोजक
दत्तात्रय सोनवणे (9420111182)
समन्वयक, सानेगुरुजी शै.विचारमंच
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा