गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

गणेशोत्सव - सामान्य ज्ञान स्पर्धा 2021

 *🏵️🏆गणेशोत्सव 2021🏆🏵️*

जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर द्वारा आयोजित...

*श्रीगणेशोत्सवानिमित्त* सहशालेय उपक्रमांतर्गत विविध *ऑनलाईन/ऑफलाईन स्पर्धा...*

*दि.16-9-2021: स्पर्धा क्र.4*

सामान्य ज्ञानावर आधारित ऑनलाईन स्पर्धा... *गणेशोत्सव - सामान्य ज्ञान स्पर्धा 2021*

*🎯गट क्र.2️⃣ (इ.3 री व 4 थी)*

*🎯गट क्र.3️⃣ (इ.5 वी व 7 वी)*

*स्पर्धेचे नियम:-*

1) सदर चाचणीत 25 प्रश्न दिले असून प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत.

2) विद्यार्थ्याने आपले पुर्ण नाव, इयत्ता व शाळेचे नाव नोंदवणे आवश्यक आहे.

3) प्रत्येक गटातून प्रथम 3 विद्यार्थी निवडले जातील.

4) स्पर्धेतील निवड ही प्राधान्यक्रम व प्रथमसंधी याद्वारे केली जाईल.

5) सदर स्पर्धा ही फक्त जि.प.पिंगळवाडे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतू इतर शाळेतील विद्यार्थी आपले सामान्य ज्ञान अजमावण्यासाठी ही चाचणी सोडवू शकतात.


🏆🥇🏆🥈🏆🥉🏆🏅🏆

*गणेशोत्सव- सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻*

https://forms.gle/xtvPPRJijNwBxoFBA

🏆🥇🏆🥈🏆🥉🏆🏅🏆

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा