बुधवार, २३ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग- 13)

 प्रति,

*मुख्याध्यापक (सर्व)*

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.


         *दि.23-06-2021 भाग- 13*

     *❇️ रात्र अकरावी - भूतदया ❇️*

    *वाचक स्वर :- श्री.चंद्रकांत पाटील*

    जि.प.प्राथ.शाळा शिरुड ता.अमळनेर


*भाग- 13 "रात्र अकरावी- भूतदया" ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻*

*https://rb.gy/luiapd*


*नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (10:19) दिली आहे.*


*उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻*

*https://rb.gy/rnebpj*


                          *गटशिक्षणाधिकारी*

                      पंचायत समिती अमळनेर

मंगळवार, २२ जून, २०२१

श्यामची अभिवाचन (भाग- 12)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.


     दि.22-06-2021 भाग- 12

    ❇️ रात्र दहावी - पर्णकुटी ❇️

    वाचक स्वर :- श्रीम.सुनिता पाटील

     जि.प.केंद्रशाळा वावडे ता.अमळनेर


भाग- 12 "रात्र दहावी- पर्णकुटी" ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (12:29) दिली आहे.


उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻


 गटशिक्षणाधिकारी

   पंचायत समिती अमळनेर

सोमवार, २१ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग- 11)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

                       दि.21-06-2021 भाग- 11

❇️ रात्र नववी - मोरी गाय ❇️

वाचक स्वर :- श्री.रविंद्र पाटील

जि.प.उ.प्रा.शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर


भाग- 11 "रात्र नववी- मोरी गाय" ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (8:21) दिली आहे.


उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻


  गटशिक्षणाधिकारी

 पंचायत समिती अमळनेर

रविवार, २० जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग- 10)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

 दि.20-06-2021 भाग- 10

 ※ रात्र आठवी - क्षमेविषयी प्रार्थना ※

   वाचक स्वर :- श्रीम.सिमा पाटील

     जि.प.प्राथ.शाळा लोणे ता.अमळनेर


भाग- 10 "रात्र आठवी- क्षमेविषयी प्रार्थना" ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (14:53) दिली आहे.


उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻


                               गटशिक्षणाधिकारी

                         पंचायत समिती अमळनेर

शनिवार, १९ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग- 9)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर

         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

                          दि.19-06-2021 भाग- 9

❇️रात्र सातवी - पत्रावळ❇️

 वाचक स्वर :- श्री.चंद्रकांत देसले

  जि.प.उच्च प्रा.शाळा कलाली ता.अमळनेर


भाग- 9 "रात्र सातवी- पत्रावळ" ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (11:05) दिली आहे.


उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻



                   गटशिक्षणाधिकारी    

                      पंचायत समिती अमळनेर

शुक्रवार, १८ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग- 8)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहोत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

 दि.18-06-2021 भाग- 8

  ❇️रात्र सहावीवी - थोर अश्रू❇️

 वाचक स्वर :- श्रीम.सुषमा तायडे

  जि.प.केंद्रशाळा सावखेडा ता.अमळनेर


भाग- 8 "रात्र सहावी- थोर अश्रू" ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (6:02) दिली आहे.


उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻


                                 उपक्रम संयोजक

                             श्री.दत्तात्रय सोनवणे (समन्वयक)

                               साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर

गुरुवार, १७ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग - 7)


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहोत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

   दि.17-06-2021 भाग- 7

 ❇️रात्र पाचवी - मथुरी❇️

     वाचक स्वर :- श्री.अशोक पाटील

    जि.प.प्राथ.शाळा शिरुड ता.अमळनेर


भाग- 7 "रात्र पाचवी- मथुरी" ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


*नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (8:23) दिली आहे.*


उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻


   उपक्रम संयोजक

    साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर

बुधवार, १६ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग - 6)

 प्रति,

*मुख्याध्यापक (सर्व)*

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.


          *दि.16-06-2021 भाग- 6*

        *❇️रात्र चौथी - पुण्यात्मा❇️*

      *वाचक स्वर :- श्रीम.प्रमिला मोरे*


"रात्र चौथी- पुण्यात्मा यशवंत" ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (9:37) दिली आहे.


उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻



                          गटशिक्षणाधिकारी

                      पंचायत समिती अमळनेर

श्यामची आई अभिवाचन (भाग - 5)


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

     दि.15-06-2021 भाग- 5

      ❇️रात्र तिसरी - मुकी फुले❇️

       वाचक स्वर :- श्री.शरद पाटील


रात्र तिसरी - मुकी फुले ऑडीओ ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


युट्युबवर ऐकण्यासाठी 👇खालील बटनावर क्लिक करा.


    उपक्रम संयोजक

    श्री.दत्तात्रय सोनवणे 

(समन्वयक) साने गुरुजी शै.विचारमंच

मंगळवार, १५ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन नियोजन

साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच अमळनेर

शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर

यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित....

श्यामची आई अभिवाचन नियोजन 





सोमवार, १४ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग - 4)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर

         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

   दि.14-06-2021 भाग- 4

    ❇️रात्र दुसरी - अक्काचे लग्न❇️

     वाचक स्वर :- श्रीम.कविता पाटील

रात्र दुसरी - अक्काचे लग्न ही कथा ऐकण्यासाठी खालील 👇इमेजवर क्लिक करा.



नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (14:43) दिली आहे.


                       गटशिक्षणाधिकारी

                      पंचायत समिती अमळनेर

रविवार, १३ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग - 3)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर

         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

 दि.13-06-2021 भाग- 3

    ❇️रात्र पहिली: सावित्री - व्रत❇️

     वाचक स्वर :- श्री.रामेश्वर भदाणे


"रात्र पहिली : सावित्री - व्रत" कथा ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (22:15) दिली आहे.


                          *गटशिक्षणाधिकारी*

                      पंचायत समिती अमळनेर

श्यामची आई अभिवाचन (भाग - 2)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

                         दि.12-06-2021 भाग- 2

                                  ❇️प्रारंभ❇️

 वाचक स्वर :- श्रीम.जयश्री पवार

भाग - 2 प्रारंभ ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करावे.👇👇👇


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (15:14) दिली आहे.


                          गटशिक्षणाधिकारी*

                      पंचायत समिती अमळनेर

श्यामची आई अभिवाचन (audible)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर


         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

                   *दि.11-06-2021 भाग- एक*

                        *❇️शुभेच्छा संदेश❇️*

             मा.श्री.आर.डी.महाजन, गशिअ अमळनेर

                            *❇️प्रस्तावना❇️*

                   वाचक स्वर :- श्री.दत्तात्रय सोनवणे

*शुभेच्छा संदेश व पुस्तकाची प्रस्तावना ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻*

*https://rb.gy/3kr58e*

*नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (7:12) दिली आहे.*


                                               गटशिक्षणाधिकारी

                                         पंचायत समिती अमळनेर

शुक्रवार, ११ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग - 1)

 ╭══════════════════╮

 श्यामची आई अभिवाचन (audible)

╰══════════════════‌

सानेगुरुजी शै.विचारमंच अमळनेर

   व 

 शिक्षण विभाग, पं.स. अमळनेर

    यांचे संयुक्त विद्यमाने

"श्यामची आई अभिवाचन (audible)"

अमळनेर तालुक्यातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी *"श्यामची आई"* पुस्तकातील कथांचे क्रमश: दररोज एक कथा याप्रमाणे ऑडीओ स्वरुपात देण्यात येत आहे. याचा विद्यार्थ्यांनी जरुर लाभ घ्यावा.

   शुभारंभ दि.11- 06-2021

भाग :- एक

   आजच्या ऑडीओ मध्ये...

           -: शुभेच्छा संदेश :-         

   मा.श्री.आर.डी.महाजन साहेब

     (गटशिक्षणाधिकारी पं.स.अमळनेर)

    -: प्रस्तावना :-

   वाचक स्वर :- श्री.दत्तात्रय सोनवणे

शुभेच्छा संदेश व पुस्तकाची प्रस्तावना ऐकण्यासाठी खालील

इमेजवर क्लिक करा.👇👇👇



उपक्रम संयोजक

     दत्तात्रय सोनवणे (9420111182)

     समन्वयक, सानेगुरुजी शै.विचारमंच 

     🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

श्यामची आई अभिवाचन (audible)

 ╭══════════════════╮

 श्यामची आई अभिवाचन (audible)

╰══════════════════╯

  सानेगुरुजी शै.विचारमंच अमळनेर

   व 

    शिक्षण विभाग, पं.स. अमळनेर

      यांचे संयुक्त विद्यमाने

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व अनलॉक काळात प्रत्यक्ष शाळा बंद असल्यातरी बालकांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन व शिक्षकवृंद प्रयत्न करत आहेतच.

माननीय गटशिक्षणाधिकारी *श्री.आर.डी.महाजन साहेब* आणि माननीय शिक्षणविस्ताराधिकारी *श्री.पी.डी.धनगर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील प्राथ. व माध्य. शाळांसाठी संस्कारक्षम श्यामची आई पुस्तकातील कथांचे शिक्षकांच्या उत्स्फुर्त सहभागातून अभिवाचन करुन शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व पूज्य साने गुरुजी स्मृती दिनाचे औचित्य साधून दि.11 जून पासून नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात येत आहे....

"श्यामची आई अभिवाचन (audible)"

इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी *"श्यामची आई"* पुस्तकातील कथांचे क्रमश: दररोज एक कथा याप्रमाणे ऑडिओ स्वरूपात आपणांस देण्यात येईल. माननीय केंद्र प्रमुख, माननीय मुख्याध्यापक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत ह्या "संस्कारक्षम श्रवणकथा" नियमित पोहोचवाव्या. तसेच शिक्षकांनी याचा वेळोवेळी आढावा घ्यावा, ही विनंती. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणात अमळनेर तालुक्यातील प्राथ. व माध्य. शिक्षक निश्चितच हा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नेतील याची आपण सर्वांना खात्री आहे.

🟧 कार्यक्रम शुभारंभ 🟧

दि.11 जून पासून श्यामची आई पुस्तकातील *प्रस्तावना, प्रारंभ व पुढे क्रमश: 42 रात्रींचे* दररोज एक कथा याप्रमाणे ऑडीबल भाग प्रसारित केले जातील.

सदर संस्कारक्षम अभिवाचन *व्हॉटसअपगृपच्या* माध्यमातून दररोज ऐकता येईल. सदर अभिवाचनाची पोस्ट ऑडीओ क्लिपसह अमळनेर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक शाळेने आपापल्या शाळेच्या वर्गनिहाय गृपवर पाठवावी ही विनंती.

 उपक्रम संयोजक

     दत्तात्रय सोनवणे (9420111182)

     समन्वयक, सानेगुरुजी शै.विचारमंच 

     🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸