शनिवार, १९ जून, २०२१

श्यामची आई अभिवाचन (भाग- 9)

 प्रति,

मुख्याध्यापक (सर्व)

जि.प./न.प./खाजगी/आश्रम

प्राथ.व माध्य.शाळा ता.अमळनेर

         शै.वर्ष 2021-22 ची पुर्वतयारी व 11 जून- पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शै.विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पं.स.अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने *"श्यामची आई"* पुस्तकातील संस्कारक्षम कथांचे अभिवाचन दररोज एक कथा याप्रमाणे क्रमश: 44 भागात तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑडीबल रेकॉर्डींग करुन पाठवणार आहेत. तरी सदर कथा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृपवर नियमितपणे पोहोचवाव्या. तसेच याचा वेळोवेळी आढावा घ्यावा. जेणेकरुन सदर उपक्रमाचा तालुक्यातील जास्तीत विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.

                          दि.19-06-2021 भाग- 9

❇️रात्र सातवी - पत्रावळ❇️

 वाचक स्वर :- श्री.चंद्रकांत देसले

  जि.प.उच्च प्रा.शाळा कलाली ता.अमळनेर


भाग- 9 "रात्र सातवी- पत्रावळ" ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.👇🏻👇🏻👇🏻


नेटवर्कमुळे वरील लिंकद्वारे ऐकणे शक्य नसल्यास मेसेज सोबत ऑडीओ क्लिप (11:05) दिली आहे.


उपक्रमातील मागील भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻



                   गटशिक्षणाधिकारी    

                      पंचायत समिती अमळनेर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा