*जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे*
*ता.अमळनेर जि.जळगाव*
*U-DISE No. 27030102801*
━━━━━━━━❪❐❫━━━━━━━━
*📱स्वाध्याय 1 ला आठवडा सुरू📱*
*(दि. 15 मे ते 21 मे 2021अखेर)*
*शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन* किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने *पुढील ४ आठवड्यामध्ये (१५ मे ते ५ जून २०२१)* पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत.
*शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत* म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना राजिस्ट्रेशन करावे लागेल.
*📣या आठवड्यात...*
*👉🏻कोणासाठी - 1 ली ते 9 वी साठी*
*👉🏻माध्यम - मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू*
*👉🏻विषय - गणित (एकूण १५ प्रश्न)*
*✳️सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, या आठवड्यात आपण सोडवलेल्या व्हॉटसॲप स्वाध्याय साठी किती गुण मिळाले? त्याचा स्क्रिनशॉट काढून गृपवर शेअर करा. प्रत्येक विषयाची उत्तरपत्रिका (Answer Key) त्या त्या विषयाच्या वहीवर लिहा.*
*सरावासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻*
*https://wa.me/918595524519?text=Namaskar*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा