रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

शापोआ बॅक डेटेड माहिती

 *MDM ची मागील दिवसांची राहिलेली दैनंदिन उपस्थिती भरण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.👇🏻👇🏻👇🏻*


*👉🏻सर्वप्रथम खालील इमेज वर किंवा त्याखालील Login Here या शब्दावर क्लिक करा.*

https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5

👉Login Here👈


*👉🏻त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यात तुमच्या केंद्राचा User Id (Cluster Udise), password व capcha code टाका व लॉगिन करा.*


*👉🏻लॉगिन झाल्यानंतर ज्या तारखेची माहिती भरावयाची असेल ती तारीख select करुन Result टॅबवर क्लिक करा.*


*👉🏻त्यानंतर Cluster वर क्लिक करुन MDM/Pending School संख्येवर क्लिक करा.*


*👉🏻त्यानंतर केंद्रातील शाळांची नावे दिसतील. त्यापैकी आपल्या शाळेसमोर असलेल्या Add टॅब वर क्लिक करून माहिती भरुन Update टॅबवर क्लिक करा. समोर स्क्रीनवर माहिती यशस्वीपणे भरल्याचा संदेश येईल.*


*👉🏻मागील माहिती भरण्याची मुदत - दि.01 ऑक्टो. ते 06 ऑक्टो. 2022.*


*✍🏻दत्तात्रय सोनवणे* (तंत्रस्नेही शिक्षक)

जि.प.उ.प्रा.शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर